कणकवलीत तेली समाजातर्फे गुणगौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवलीत तेली समाजातर्फे गुणगौरव
कणकवलीत तेली समाजातर्फे गुणगौरव

कणकवलीत तेली समाजातर्फे गुणगौरव

sakal_logo
By

कणकवलीत १६ला गुणगौरव
कणकवली : तालुक्‍यातील तेली समाजातील गुणवंतांचा गौरव सोहळा मंगळवारी (ता.१६) सकाळी दहाला तेलीआळी येथे होणार आहे. यात दहावी परीक्षेत ७५ टक्‍के पेक्षा अधिक, बारावी परीक्षेत ७० टक्‍के पेक्षा अधिक तसेच पदवी, पदव्युत्तर, डिप्लोमा उत्तीर्ण, शिष्यवृत्ती परीक्षा, जिल्‍हास्तरावर प्राविण्य मिळविलेल्‍या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. समाजातील गुणवंतांनी गुणपत्रक, प्रमाणपत्राची झेरॉक्‍स ९ ऑगस्टपर्यंत शैलेंद्र डिचोलकर, महापुरूष मंदिरानजीक बाजारपेठ कणकवली येथे आणून द्याव्यात, असे आवाहन समाजाचे तालुकाध्यक्ष दत्ताराम हिंदळेकर यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83444 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top