दाभोळ-दापोलीत मत्स्यपालनावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ-दापोलीत मत्स्यपालनावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन
दाभोळ-दापोलीत मत्स्यपालनावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन

दाभोळ-दापोलीत मत्स्यपालनावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन

sakal_logo
By

दापोलीत मत्स्यपालनावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन
दाभोळ, ता. ५ः दापोली कृषी महाविद्यालयात येथील शिकत असलेल्या द्वितीय वर्षातील विद्यार्थी पुष्कर कुलकर्णी, साहिल जगदाळे, गौरेश चव्हाण, ताहुरा मणियार, संस्कृती पवार यांनी मौजे दापोली ग्रामसभेत भातशेतीत मत्स्यपालन म्हणजेच एकात्मिक मत्स्यपालन आणि गिरिपुष्पचे फायदे या विषयांवर माहिती दिली. ग्रामसभेत उपस्थित असलेले ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य यांनी शुभेच्छा देत असेच शेतीविषयक माहिती देण्याचे काम सतत करत राहा व शेतकऱ्यांचा फायदा करून त्यांना समृद्ध करा, असे सांगितले. यावेळी सरपंच अंजली पवार उपस्थित होत्या

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84014 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..