विवाहितेवर अत्याचार प्रकरणी एकावर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विवाहितेवर अत्याचार प्रकरणी एकावर गुन्हा
विवाहितेवर अत्याचार प्रकरणी एकावर गुन्हा

विवाहितेवर अत्याचार प्रकरणी एकावर गुन्हा

sakal_logo
By

विवाहितेवर अत्याचार
प्रकरणी एकावर गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ४ ः तालुक्यातील एका विवाहित महिलेबरोबर मैत्रीपूर्ण संबंध बनवून तिच्याशी वर्षभर मनाविरुध्द शारीरिक संबंध ठेवल्याची व त्याचे अश्लील फोटो, व्हिडिओ काढून ते तिच्या आई-वडिलांना दाखवण्याची वेळोवेळी भीती दाखविल्याप्रकरणी किशोर वरक याच्याविरुध्द येथील पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. अश्लील फोटो तिच्या पतीस पाठवून तिची बदनामी केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. त्याचप्रमाणे तिला, तिचे आई-वडील व पतीस ठार मारण्याची धमकी दिली. या विवाहितेच्या तक्रारीनुसार निवती पोलिसात किशोर वरक याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास वेंगुर्ले पोलिस निरीक्षक अतुल जाधव करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84064 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..