बाबुराव झोरे यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाबुराव झोरे यांचे निधन
बाबुराव झोरे यांचे निधन

बाबुराव झोरे यांचे निधन

sakal_logo
By

rat5p35.jpg
41082
बाबुराव झोरे
------
बाबुराव झोरे यांचे निधन
रत्नागिरी : हरचिरी अहिल्यानगर येथील बाबुराव देऊ झोरे (वय ८०) यांचे सोमवारी (ता. १) निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. हरचिरी पंचक्रोशीतील ते पहिले दुग्ध व्यावसायिक होते. येथील जिल्हा परिषद शाळेसाठी त्यांनी आपली जमीन दान दिली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84423 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..