सुहासिनी दळवी यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुहासिनी दळवी यांचे निधन
सुहासिनी दळवी यांचे निधन

सुहासिनी दळवी यांचे निधन

sakal_logo
By

41105
सुहासिनी दळवी यांचे निधन
कुडाळ, ता. ५ ः अणाव (घाटचेपेडवाडी) येथील रहिवासी सुहासिनी वामन दळवी (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना दोन मुली, एक जावई, नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार गुरुप्रसाद दळवी तसेच पणदूर येथील रिक्षाचालक बाळू दळवी यांच्या त्या आई होत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84447 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top