वक्तत्व स्पर्धेत समर्थ प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वक्तत्व स्पर्धेत समर्थ प्रथम
वक्तत्व स्पर्धेत समर्थ प्रथम

वक्तत्व स्पर्धेत समर्थ प्रथम

sakal_logo
By

41091
समर्थ पाटील

वक्तृत्व स्पर्धेत
समर्थ प्रथम
बांदा, ता. ५ ः अष्टपैलू संस्कृती कला अॅकॅडमी मुंबई आयोजित लोकमान्य टिळक जयंती निमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेतील विद्यार्थी समर्थ पाटील याने लहान गटात राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. त्याला मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, वर्ग शिक्षिका शुभेच्छा सावंत व शिक्षकांचे तसेच आई-वडील राणी सागर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, उपाध्यक्षा श्रद्धा नार्वेकर, सरपंच अक्रम खान यांनी अभिनंदन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84454 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..