शिवसेनेच्या कुबल यांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेच्या कुबल यांची निवड
शिवसेनेच्या कुबल यांची निवड

शिवसेनेच्या कुबल यांची निवड

sakal_logo
By

चंद्रकांत कुबल यांची निवड
ओटवणे ः शिवसेनेच्या माजगाव जिल्हा परिषद उपविभाग प्रमुखपदी चराठा येथील चंद्रकांत उर्फ राजू कुबल यांची निवड करण्यात आली आहे. या बाबतचे निवडपत्र शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी राजू कुबल यांना प्रदान केले. यावेळी शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत, सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, माजी सभापती बाळा गावडे, रमेश गावकर, माजगाव सरपंच दिनेश सावंत, माजी सरपंच तथा उपतालुकाप्रमुख आबा सावंत, माजगाव विभाग प्रमुख तथा वेत्ये माजी सरपंच सुनील गावडे, बाळू परब, चराठा माजी सरपंच अ‍ॅड. मंगेश धुरी, राजन परब, युवा सेना माजगाव प्रमुख नरहरी शिरोडकर, सूर्यकांत सावंत, बाळू कुबल, प्रसाद सावंत, आनंद राणे, बाळू गावडे, गुणाजी गावडे, विनोद ठाकुर आदी उपस्थित होते.
--
संदीप प्रभू अध्यक्षपदी
मळेवाड ः सातार्डा येथील श्री देव रवळनाथ पंचायतन देवस्थान उपसमितीच्या अध्यक्षपदी संदीप उर्फ बाळू प्रभू यांची निवड करण्यात आली आहे. सचिवपदी चंद्रशेखर प्रभू तर खजिनदारपदी रोहिदास राऊळ यांची निवड करण्यात आली आहे. सदस्यपदी ज्ञानदीप राऊळ, सागर राऊळ, प्रकाश जाधव, रामदास सातार्डेकर, शंकर घाडी, नामदेव गोवेकर, संतोष सातार्डेकर, गोपाळ प्रभू, प्रशांत पुनाळेकर, पंकज मेस्त्री, संजय मेस्त्री यांनी निवड करण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84465 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top