अणाव परिसरात फळझाडांची लागवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अणाव परिसरात फळझाडांची लागवड
अणाव परिसरात फळझाडांची लागवड

अणाव परिसरात फळझाडांची लागवड

sakal_logo
By

अणाव परिसरात फळझाडांची लागवड
पणदूर, ता. ५ ः जीवन आनंद संस्था संचलित सुप्रियाताई वेंगुर्लेकर पुनर्वसन केंद्र (अणाव) च्या पुढाकाराने अणाव, तळगाव सिमेवरील भाभगिरी डोंगर तसेच डोंगराच्या पायथ्याशी आंबा, फणस, चिकू, आवळा, पेरू आदी ४८० फळझाडांची रोपे लावण्यात आली. यासाठी ओरोस येथील कोहिनूर अकादमीचे ढोनुक्षे, त्यांचे सहकारी शिक्षक, २५ प्रशिक्षणार्थी, उदय (बाळकृष्ण) परब, जीवन आनंद संस्थेचे संदीप परब व त्यांचे सहकारी. संजय परब, प्रशांत परब, दर्शन परब, ओंकार अणावकर, नरेश आंगणे, प्रसाद आंगणे, आशिष कांबळी, उदय कामत, साईदास कांबळी, पल्लवी परब, भक्ती परब, जानकी आंगणे, ज्योती आंगणे, आशिकी राणे, श्रीमती चव्हाण, गोपाळ पालव या सर्वांनी लागवडीसाठी मोलाचे सहकार्य केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84494 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..