संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

rat6p11.jpg
41194
राजापूरः निरज कोरगावकर याचा सत्कार करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मान्यवर.
--------
कोरगावकरांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव
राजापूर ः आंतरराष्ट्रीय कांदळवन परिसंस्था संवर्धन दिनानिमित्त मुंबई येथे झालेल्या कांदळवन प्रतिष्ठान पुरस्कार सोहळ्यामध्ये तालुक्यातील रायपाटणचे सुपुत्र निरज कोरगावकर याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरवण्यात आले. त्याबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84597 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..