२ मस्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

२ मस्ट
२ मस्ट

२ मस्ट

sakal_logo
By

राजापूर कुणबी पतपेढीच्या
भांबेड शाखेचे आज उदघाटन
राजापूर ः राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीच्या लांजा तालुक्यातील भांबेड येथील ११ शाखेचा रविवारी (ता. ७) रिलायन्स एनर्जीचे डेप्युटी जनरल मॅनेजर राजन देसाई यांच्या हस्ते आरंभ होणार आहे. बँकेच्या एटीएमचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अजित यशवंतराव यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी ११ वा. भांबेड येथे हा कार्यक्रम होणार आहे. या वेळी बँकेचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर, जिल्हा निबंधक डॉ. सोपान शिंदे, ओबीसी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर, सहाय्यक निबंधक अविनाश इंगळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जगदीश राजापकर, कुणबी विकास सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत परवडी आदी उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84615 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..