धुरीवाडा शाळेत वह्यांचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धुरीवाडा शाळेत वह्यांचे वाटप
धुरीवाडा शाळेत वह्यांचे वाटप

धुरीवाडा शाळेत वह्यांचे वाटप

sakal_logo
By

41206
मालवण ः धुरीवाडा प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप प्रसंगी मान्यवर.

धुरीवाडा शाळेत वह्यांचे वाटप
मालवण : जिल्हा बँक संचालक बाबा परब यांच्या वाढदिवसानिमित्त येथील भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आज धुरीवाडा प्राथमिक शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग, खरेदी-विक्री संघ चेअरमन आबा हडकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष ललित चव्हाण, दत्तात्रय केळुसकर, वसंत गावकर, सतीश धुरी, बाबू कासवकर, गणेश पाटील, शुभम लुडबे, पराग परब, गौरेश पराडकर, प्रथम सारंग उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84619 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..