श्रावणी रामजपास बांद्यात प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रावणी रामजपास बांद्यात प्रतिसाद
श्रावणी रामजपास बांद्यात प्रतिसाद

श्रावणी रामजपास बांद्यात प्रतिसाद

sakal_logo
By

41243
बांदा ः श्री विठ्ठल मंदिरात श्रावणी श्रीराम नामजप करताना भाविक.

बांद्यात श्रीराम नामजप
बांदा ः येथील श्री विठ्ठल मंदिरात श्रावण मासानिमित्त होणाऱ्या श्रीराम नामजपास भाविकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. पूर्वापार चालत आलेली ही परंपरा बांद्यात मोठ्या भक्तिभावाने आचरली जाते. श्री विठ्ठल मंदिरात दररोज सायंकाळी ७ वाजता सायंआरती होते. दरवर्षी श्रावण महिन्यात या आरतीनंतर जपाला प्रारंभ होतो. यावेळी ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या पावन नाममंत्राचा पाच माळा जप केला जातो. यामध्ये आबालवृद्ध भाविक नित्यनेमाने सहभागी होतात. संपूर्ण श्रावण महिन्यात हा उपक्रम सुरु असतो.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84657 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..