‘कोचुवेली’ला जादा डबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘कोचुवेली’ला जादा डबा
‘कोचुवेली’ला जादा डबा

‘कोचुवेली’ला जादा डबा

sakal_logo
By

‘कोचुवेली’ला जादा डबा
कणकवली,ता. ७ ः कोकण रेल्वे मार्गावरील भावनगर ते कोचुवेली या एक्स्प्रेस गाडीला जादा डबा जोडण्यात येणार आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेने गाड्यांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त कोच वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्र. १९२६० भावनगर ते कोचुवेली एक्स्प्रेसला ९ ऑगस्टला आणि परतीसाठी गाडी क्र. १९२५९ कोचुवेली - भावनगर एक्स्प्रेसला ११ ऑगस्टला जादा डबा जोडला जाणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84855 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..