कोंडये ग्रामपंचायतीतर्फे पुरवठाधारकांसाठी निविदा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोंडये ग्रामपंचायतीतर्फे पुरवठाधारकांसाठी निविदा
कोंडये ग्रामपंचायतीतर्फे पुरवठाधारकांसाठी निविदा

कोंडये ग्रामपंचायतीतर्फे पुरवठाधारकांसाठी निविदा

sakal_logo
By

कोंडये ग्रामपंचायतीतर्फे
पुरवठाधारकांसाठी निविदा
कणकवली,ता. ७ ः कोंडवये (ता.कणकवली) ग्रामपंचायतसाठी विविध कामांसाठी पुरवठाधारकांना दरपत्रक बंद लखोट्यामध्ये सादर करावे, अशी निविदा मागविण्यात आली आहे. ग्रामपंचायत कोंडये कार्यालयात २२ ऑगस्टपर्यंत ही निविदा सादर करावी लागणार आहे. कोंडये गावठाणवाडी, सावंतवाडी येथील नळ कनेक्शनला पाणी मीटर बसवणे ९५ हजार ९५० रुपये ची तरतूद करण्यात आली आहे. सावंतवाडी येथे आवश्यक ठिकाणी गटार बांधणे एक लाख १० हजार रुपये तरतूद करण्यात आली आहे. को़ंडये येथील नळ योजना दुरुस्त करण्यासाठी ५० हजारा रूपयांच्या निधीची तरतूद पंधराव्या आयोगातून करण्यात आली आहे. मान्यताप्राप्त ठेकेदारांना या कामाबाबतच्या सविस्तर अटी व शर्तीसाठी ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये भेट देऊन पाहणी करावी, असे कळविले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84914 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..