बिबट्याची कातडी तस्करी प्रकरणी आणखी चौघे ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिबट्याची कातडी तस्करी प्रकरणी आणखी चौघे ताब्यात
बिबट्याची कातडी तस्करी प्रकरणी आणखी चौघे ताब्यात

बिबट्याची कातडी तस्करी प्रकरणी आणखी चौघे ताब्यात

sakal_logo
By

कातडी तस्करी प्रकरणी
आणखी चौघे ताब्यात

सर्व संशयित कुंभवडेचे रहिवाशी

कणकवली,ता.७ ः बिबट्याच्या कातडीची तस्करी प्रकरणी छापा टाकून केलेल्या कारवाईचे धागेदोरे अत्यंत खोलपर्यंत पोचले आहेत. याप्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने अन्य चौघांना आज ताब्यात घेतले. त्यांना उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. मंगेश पा. सावंत, आप्पा हरिश्चंद्र सावंत, श्रीराम सखाराम सावंत आणि संतोष मेस्त्री (सर्व रा. कुंभवडे), अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी मुख्य संशयित राजेंद्र पारकर आणि श्रावण माणगावकर यांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85092 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..