भिरवंडेत सोमवारी ‘लघुरूद्र’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिरवंडेत सोमवारी ‘लघुरूद्र’
भिरवंडेत सोमवारी ‘लघुरूद्र’

भिरवंडेत सोमवारी ‘लघुरूद्र’

sakal_logo
By

भिरवंडेत सोमवारी ‘लघुरूद्र’
कनेडी ः भिरवंडे रामेश्वर मंदिरात श्रावण सोमवारी विविध धार्मीक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या सोमवारी (ता.१५) मंदिरात लघुरूद्र होणार आहे. याचे औचित्य साधुन दुपारी एकला खांबाळे येथील ज्ञानेश्वर माऊल मंडळाचा हरिपाठाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर महाप्रसाद आणि दुपारी अडिचला मालवण अडगणी येथील कीर्तनकार मृणाल मिलिंद गांवकर ही तरूणी ‘मार्कन्डेय अवतार’ विषयावर कीर्तन सादर करणार आहे. संगीत विशारद माधव गांवकर हार्मोनियमची वादन आणि शिवानंद करंबेळकर हे तबला वादन करणार आहेत. भाविकांनी घ्यावा, असे आवाहन देवालये संचालक मंडळ आणि भिरवंडेवासीयांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85475 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..