कासार्डे प्रशाळेत समूह राष्ट्रगान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कासार्डे प्रशाळेत समूह राष्ट्रगान
कासार्डे प्रशाळेत समूह राष्ट्रगान

कासार्डे प्रशाळेत समूह राष्ट्रगान

sakal_logo
By

L४२३१०
कासार्डे ः समूह राष्ट्रगानमध्ये सहभागी विद्यार्थी.

कासार्डे प्रशाळेत राष्ट्रगीत गायन
तळेरेः कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कासार्डे व ग्रामपंचायत कासार्डे यांच्या संयुक्त विद्यमाने आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत आणि ऑगस्ट क्रांतिदिनाचे औचित्य साधून मंगळवारी समूह राष्ट्रगानचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला कासार्डे विकास मंडळ, मुंबईचे स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर, कासार्डे गावचे सरपंच बाळाराम तानवडे, ग्रामविकास अधिकारी श्री. कोलते, विद्यालयाचे प्राचार्य एम. डी. खाड्ये, पर्यवेक्षक एन. सी. कुचेकर, ग्रामपंचायत सदस्य गणेश पाताडे, ग्रामपंचायत कर्मचारी विद्या नकाशे, श्रुती पास्टे, जयेश पाटील, श्री. आयरे, अंगणवाडी सेविका तसेच कासार्डे माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85917 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..