नांदगावात रॅलीला प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नांदगावात रॅलीला प्रतिसाद
नांदगावात रॅलीला प्रतिसाद

नांदगावात रॅलीला प्रतिसाद

sakal_logo
By

L४२२३७
नांदगाव ः जिल्हा प्रशासनाच्या स्वच्छता रॅलीत सहभागी अधिकारी, मान्यवर, ग्रामस्थ व विद्यार्थी.

नांदगावात रॅलीला प्रतिसाद
नांदगाव ः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा प्रशासनाच्या स्वच्छता अभियान रॅलीला नांदगाव तिठा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत प्रत्यक्ष सहभाग घेतला. यावेळी नांदगाव तिठा येथे तोंडवली येथील नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यवीरांच्या आठवणींना उजाळा दिला. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तणपुरे, राजेंद्र पराडकर, श्री. ठाकूर, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, विस्तार अधिकारी वारंग, श्री. पांगम, नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर, असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, उपसरपंच संतोष परब, नीरज मोरये, प्रकाश पारकर, हर्षदा वाळके, ग्रामविस्तार अधिकारी हरमळकर, नांदगाव मंडळ अधिकारी विद्या जाधव, तलाठी सुर्दशन अलकुटे, आयनल सरपंच बापू फाटक, उपसरपंच लक्ष्मीकांत पेडणेकर, ग्रामसेवक आर. डी. सावंत, राणे, प्रा. अश्विनी शिंदे, जयेश मोचेमाडकर तेंडुलकर, पावसकर, नर्सिंग कॉलेज प्राध्यापिका आफिया बटवाले, शिक्षक श्रीमंत खरात, बाबाजी शिंदे, शामराव परब, मजीद बटवाले, गवस साठविलकर, आयनल माजी सरपंच संतोष वायंगणकर, अल्लाउद्दीन बोबडे, भाई मोरजकर, कमलेश पाटील, संतोष घाडी आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86085 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..