कणकवली : न्यायालयीन कोठडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : न्यायालयीन कोठडी
कणकवली : न्यायालयीन कोठडी

कणकवली : न्यायालयीन कोठडी

sakal_logo
By

बिबट्या शिकारीतील संशयीतांना न्यायालयीन कोठडी
कणकवली,ता. ११ ः नाटळ येथील जंगलमय भागात बिबट्याची बंदुकीने शिकार करून त्याचे कातडे विक्री केले आणि बिबट्याचे ऐवज स्वतःकडे बाळगण्याल्या प्रकरणी पोलिस कोठडी असलेल्या संशयित आरोपींची न्यायालयानी कोठडीत रवानगी झाली आहे. आज त्यांना येथील न्यायालयात हजर करण्यात आले. मंगेश सावंत, आप्पा सावंत, श्रीराम सावंत आणि संतोष मेस्त्री अशी त्या संशयीतांची नावे आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी मुद्दे मालजप्त केल्याचा युक्तीवात आरोपीचे वकील उमेश सावंत यांनी केला. त्यामुळे संशयीतांची न्यायालयीन कोठडी झाली आहे. या गुन्हाचा तपास पोलिस उपनिरिक्षक वृषाली बरगे, पांडूरंग पांढरे, चंद्रकांत झोरे यांनी केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86314 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..