रत्नागिरी- बा समुद्रा शांत हो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- बा समुद्रा शांत हो
रत्नागिरी- बा समुद्रा शांत हो

रत्नागिरी- बा समुद्रा शांत हो

sakal_logo
By

केवळ फोटो
- rat11p2९.jpg-
४२५९०
रत्नागिरी ः शहरातील मानाचा समजला जाणारा पोलिसांचा सोन्याचा नारळ अर्पण करताना जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग.
- rat11p27.jpg-
४२५७३ रत्नागिरी ः मानाचा नारळ वाजतगाजत नेताना पोलिस आणि नागरिक.
(नरेश पांचाळ ः सकाळ छायाचित्रसेवा)

बा समुद्रा शांत हो

नारळीपौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून मासेमारीला आरंभ करण्याचा मुहूर्त मागील तीन वर्षे हुकलेला आहे. यंदाही तशीच स्थिती असून गुरुवारी (ता. ११) कोस्टगार्ड, पोलिसांचा नारळ यांसह अनेक मच्छीमार आणि नागरिकांनी समुद्राला नारळ अर्पण करत बा समुद्रा शांत हो.....मच्छीमारीचा मार्ग सुरळीत कर अशी साद घातली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86316 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..