गांजा प्रकरण; पोलिस कोठडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गांजा प्रकरण;
पोलिस कोठडी
गांजा प्रकरण; पोलिस कोठडी

गांजा प्रकरण; पोलिस कोठडी

sakal_logo
By

गांजा प्रकरण; पोलिस कोठडी
देवगड, ता. ११ ः तालुक्यातील टेंबवली-कालवी परिसरामधील गांजा प्रकरणातील एका संशयिताला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. संतोष भास्कर पारकर (वय ५६) असे त्या संशयिताचे नाव आहे. ओरोस येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकून सुमारे ६३ हजार रूपये किंमतीचा गांजा पकडला होता. यातील संशयिताला न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. संशयिताच्यावतीने अ‍ॅड. कौस्तूभ मराठे यांनी काम पाहिले. अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक जितेंद्र कांबळे करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86368 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..