इतिहास ज्ञात असणे गरजेचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इतिहास ज्ञात
असणे गरजेचे
इतिहास ज्ञात असणे गरजेचे

इतिहास ज्ञात असणे गरजेचे

sakal_logo
By

42676
सावंतवाडी ः कळसुलकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षक.

कळसुलकर हायस्कूलतर्फे
प्राणिशास्त्र विभागास भेट
सावंतवाडी ः कळसुलकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी येथे प्राणिशास्त्र विभागाला भेट दिली. यामध्ये त्यांनी मासे व गोड्या पाण्यातील माशांची पाहणी केली. प्राणिशास्त्र प्रयोगशाळेतील विविध उपकरणे, ज्यामध्ये लॅमिनेट एअर फ्लो, इनक्युबेटर, विविध प्रकारचे एक्वारीडर्स फिश, विविध प्राण्यांचे आकार व त्यांच्या हाडांची रचना आदी गोष्टी विद्यार्थ्यांनी पाहिल्या. फुलपाखरे, ग्रासहॉपर, भुंगे यांचे विविध प्रकारही पाहिले. याबद्दल प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल, प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. पी. पी. सावंत, डॉ. गणेश मर्गज, प्रा. एस. एच. महापुरे, प्रा. शलाका वालावलकर, प्रा. रवीना गवस यांचे कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या सहायक शिक्षिका एम. एम. कदम, एनसीसी अधिकारी गोपाळ गवस यांनी आभार मानले. ‘आझादी का अमृत महोत्सव’ या अनुषंगाने विद्यार्थ्यांना पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रयोगशाळेची माहिती करून देण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86459 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..