कणकवलीत १६ला ‘श्रावणसरी’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवलीत १६ला ‘श्रावणसरी’
कणकवलीत १६ला ‘श्रावणसरी’

कणकवलीत १६ला ‘श्रावणसरी’

sakal_logo
By

कणकवलीत १६ला ‘श्रावणसरी’
कणकवली : शहरातील ‘मिळून साऱ्याजणी’ महिला मंचतर्फे १६ ऑगस्टला ‘श्रावणसरी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी तीन ते सायंकाळी सहा दरम्यान रेल्‍वे स्टेशनलगतच्या शिवशक्‍ती मंगल कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात श्रावण महिन्यातील व्रतवैकल्ये, त्‍यामधील धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, हळदी कुंकू आणि फुगड्या आदी कार्यक्रम होणार आहेत. अनेक वर्षांपासून ‘मिळून साऱ्याजणी महिला मंच’तर्फे हा कार्यक्रम होत आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही जास्तीत जास्त महिलांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86825 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..