यशवंत प्रभूतेंडोलकर यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यशवंत प्रभूतेंडोलकर यांचे निधन
यशवंत प्रभूतेंडोलकर यांचे निधन

यशवंत प्रभूतेंडोलकर यांचे निधन

sakal_logo
By

43069
यशवंत प्रभूतेंडोलकर

यशवंत प्रभूतेंडोलकर
सावंतवाडी, ता. १३ ः रेडी येथील गोगटे मिनरल्स कंपनीचे निवृत्त सिनियर जनरल मॅनेजर यशवंत शांताराम प्रभूतेंडोंलकर (वय ७४, रा. निरवडे) यांचे आज निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. युवा उद्योजक अमेय तेंडोलकर मित्रमंडळाचे अध्यक्ष अमेय तेंडोलकर यांचे ते वडील होत. अनाम प्रेम संस्थेच्या माध्यमातूनही त्यांनी सामाजिक काम केले.
....................
43070
देविदास इंगळे
सावंतवाडी, ता. १३ ः येथील कंझ्युमर्स सोसायटीचे संचालक देविदास रामचंद्र इंगळे (वय ७०, रा. सबनीसवाडा) यांचे आज पहाटे निधन झाले. पालिकेचे ठेकेदार सचिन इंगळे यांचे ते काका होत. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुलगे, तीन मुली असा परिवार आहे.
.................
43071
अनंत गावडे
सावंतवाडी, ता. १३ ः भटवाडी येथील रहिवासी अनंत ऊर्फ शेखर प्रभाकर गावडे (वय ४८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, बहीण असा परिवार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86921 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..