नरडवे रस्त्यावर धोकादायक खड्डा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नरडवे रस्त्यावर धोकादायक खड्डा
नरडवे रस्त्यावर धोकादायक खड्डा

नरडवे रस्त्यावर धोकादायक खड्डा

sakal_logo
By

43150
कणकवली ः येथील रेल्वेस्थानकाच्या पुलाखाली खड्ड्यात साचलेले पाणी.

नरडवे रस्त्यावर जीवघेना खड्डा
कणकवली ः शहरातून कनेडी, नरडवेकडे जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहन चालक त्रस्त झाले आहेत. रेल्वे स्थानक लगतच्या पुलाखाली भला मोठा पडलेला खड्डा वाहन चालकांसाठी जीवघेणा ठरत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने हा खड्डा बुजवावा, अशी मागणी होत आहे. कणकवली ते कनेडी या बारा किलोमीटर रस्त्यावर शहरापासून हरकुळ बुद्रुक अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंत रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पाणी साचत असल्याने वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87051 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..