स्नेहल तळेकर वक्तृत्वात द्वितीय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्नेहल तळेकर वक्तृत्वात द्वितीय
स्नेहल तळेकर वक्तृत्वात द्वितीय

स्नेहल तळेकर वक्तृत्वात द्वितीय

sakal_logo
By

43196
स्नेहल तळेकर

स्नेहल तळेकर
वक्तृत्वात द्वितीय
तळेरे, ता. १४ ः जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत वामनराव महाडीक विद्यालय व कनिष्ठ कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय तळेरेची विद्यार्थिनी स्नेहल तळेकर हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. ज्युनियर कॉलेज मर्यादित स्पर्धेत जिल्ह्यातून ३६ पेक्षा जास्त स्पर्धक सहभागी झाले होते. राणी पार्वती देवी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज सावंतवाडी येथे (कै.) भाईसाहेब सावंत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा नुकतीच झाली. या स्पर्धेत ‘कोरोनाने आम्हाला काय शिकवले?’ विषयावर स्नेहलने विचार मांडले. तिचे तळेरे शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण खटावकर, शाळा समितीचे चेअरमन अरविंद महाडीक, दिलीप तळेकर, प्रवीण वरुणकर, शरद वायंगणकर, संतोष तळेकर, संतोष जठार, नीलेश सोरप, उमेश कदम, प्राचार्य अविनाश मांजरेकर आदींनी अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87093 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..