रत्नागिरी- उजळली स्मारके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- उजळली स्मारके
रत्नागिरी- उजळली स्मारके

रत्नागिरी- उजळली स्मारके

sakal_logo
By

भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवः लोगो
......
रत्नागिरीः भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रत्नागिरीमध्ये राष्ट्रपुरुषांची स्मारके, शासकीय इमारती तसेच हॉटेल्स, गृहनिर्माण संस्थांच्या इमारतींवर आकर्षक रंगीबेरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळेस सर्व इमारती रोषणाईने उजळून निघत आहेत. (छायाचित्रे- अतुल बडे, रत्नागिरी).
..........
( यातील मारुती मंदिरचा फोटो मोठा वापरता येईल.)
rat१४p११.jpg-
43225
रत्नागिरी : मारुती मंदिर सर्कल.
..........
(फोटो मोठा वापरा.)
rat१४p१५.jpg
43229
- रत्नागिरी : लोकमान्य टिळक स्मारक.
काही सुखदः लोगो
...
..........
(फोटो मोठा वापरा.)
rat१४p१७.jpg
43231
- रत्नागिरी : लक्ष्मीचौकातील स्वा. सावरकर पुतळा.
..........
खालील २ फोटो वाढाव्यात चालतील.
rat१४p१८.jpg
43232
- रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयासमोर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक.
..........
rat१४p१९.jpg
L43233
- रत्नागिरी : जयस्तंभ परिसर.
-----------
रत्नागिरी तिरंगामय; इतिहासाच्या साक्षीदारांना तेजोवलय

शासकीय इमारती, स्मारके तिरंगामय, नागरिकांमध्येही स्वातंत्र्यदिनाचा उत्साह
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ ः भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्ताने मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जयस्तंभ, लोकमान्य टिळक जन्मस्थान स्मारक आणि लक्ष्मी चौक येथील वीर सावरकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याभोवती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तिरंगा ध्वजामधील केशरी, पांढऱा, निळा आणि हिरव्या रंगांतील दिव्यांच्या तोरणांनी वातावरण तिरंगामय झाले आहे. रात्रीच्या वेळेस ही रोषणाई पाहण्यासाठी रत्नागिरीकरांची गर्दी होत आहे.
घरोघरी तिरंगा अभियान आणि अमृत महोत्सवातील कार्यक्रम म्हणून यापूर्वी सायकल रॅली, दुचाकी रॅली, सामूहिक राष्ट्रगीत गायन, ७५ ची प्रतिकृती, धावण्याची स्पर्धा आदी विविध प्रकारच्या स्पर्धा आणि उपक्रमांचे आयोजन केले आहे. अभियानाच्या जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनासोबत विविध सामाजिक, सांस्कृतिक संस्था, संघटना यांनी उपक्रम राबवले असून त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. रत्नागिरीकरांनी एकत्र येऊन भर पावसातही रॅली काढली. फाळणीच्या वेदना सांगणाऱ्या बोलक्या छायाचित्रांचे प्रदर्शनही भरवण्यात आले. स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी प्रशासनातर्फे घरोघरी जाऊन त्यांचा सन्मानही करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87142 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..