देवगडमध्ये भाजपतर्फे रॅली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवगडमध्ये भाजपतर्फे रॅली
देवगडमध्ये भाजपतर्फे रॅली

देवगडमध्ये भाजपतर्फे रॅली

sakal_logo
By

43300
देवगड ः भाजपने शहरातून काढलेली दुचाकी फेरी. (छायाचित्र ः वैभव केळकर)

देवगडमध्ये भाजपची दुचाकी फेरी
देवगड ः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त येथील शहर भाजपच्यावतीने शहरातून दुचाकी फेरी काढली. ‘वंदे मातरम्, भारतमाता की जय’, असा जयघोष करीत फेरी काढली. यामध्ये महिलांचाही सहभाग होता. जामसंडे येथील दिर्बादेवी मंदिराकडून फेरीला प्रारंभ झाला. तेथून बाजारपेठमार्गे किल्ला मारूती मंदिर आणि तेथून परत जामसंडे भाजप कार्यालय असा फेरीचा प्रवास होता. यामध्ये भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, शहराध्यक्ष योगेश पाटकर, युवामोर्चा शहराध्यक्ष दयानंद पाटील, नगरसेविका तन्वी चांदोस्कर, रूचाली पाटकर, स्वरा कावले, माजी नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, योगेश चांदोस्कर, मिलिंद माने, नरेश डामरी, गणपत गावकर, राजेंद्र वालकर, अनिल कोरगांवकर, नरेंद्र भाबल, महेश खोत आदी सहभागी झाले.
....................................
43301
सावंतवाडी ः पदयात्रेत सहभागी काँग्रेसचे पदाधिकारी.

सावंतवाडीत काँग्रेसतर्फे पदयात्रा
सावंतवाडी ः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने शहरात पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेवेळी येथील शिरोडा नाका ते गांधी चौक अशी रॅली काढण्यात आली. ज्येष्ठ नेते विकास सावंत, माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर, तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, रवींद्र म्हापसेकर, अभय शिरसाट, समीर वंजारी,राजू मसुरकर,साक्षी वंजारी,दत्ताराम पवार, भिवानंद पवार,वसंत पवार, अभय मालवणकर, संजय लाड, अनिल कुंभार, संतोष तावडे, शशिकांत गोसावी, बबन डिसोजा, पॉल फर्नांडिस, संजय लाड, मिनिन गोम्स, माया चिटणीस आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87218 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..