राजापूर-ध्वजवंदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-ध्वजवंदन
राजापूर-ध्वजवंदन

राजापूर-ध्वजवंदन

sakal_logo
By

राजापूर प्रांत कार्यालय आज शासकीय ध्वजारोहण
राजापूर ः भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी (ता. १५) सकाळी ९.०५ वाजता राजापूर उपविभागीय कार्यालयात उपविभागीय अधिकारी वैशाली माने यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण होणार आहे. या वेळी राष्ट्रध्वज वंदन समारंभासाठी सर्वांनी राष्ट्रीय पोषाखात उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार सौ. शीतल जाधव यांनी केले आहे.
---------
राजापूर कुणबी पतपेढीच्या साखरपा शाखेचे उद्या उद्घाटन
राजापूर ः येथील राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीच्या १२ व्या साखरपा शाखेचा उद्घाटन समारंभ मंगळवारी (ता. १६)
सकाळी ११ वाजता साखरपा येथे होणार आहे. उदघाटन माजी जिल्हा उपनिबंधक अशोक गार्डी यांच्या हस्ते होईल. शाखेच्या एटीएमचा शुभारंभ नवी मुंबईचे माजी महापौर अविनाश लाड यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती पतपेढीचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87229 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..