मर्डेत ध्वजवंदन सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मर्डेत ध्वजवंदन सोहळा
मर्डेत ध्वजवंदन सोहळा

मर्डेत ध्वजवंदन सोहळा

sakal_logo
By

मर्डे ग्रामपंचायतीत
ध्वजवंदन सोहळा
मालवण,ता.१६ : मर्डे (ता.मालवण) ग्रामपंचायत येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी ध्वजवंदन सोहळा उत्साहात झाला. यावेळी दहावी व बारावी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा तसेच शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. वीज कर्मचाऱ्यांचा देखील विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी उभारलेला सेल्फी पॉईंट आकर्षण ठरला. सरपंच संदीप हडकर, उपसरपंच राजेश गावकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, माजी उपसभापती छोटू ठाकूर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87523 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..