आरोंदा खाडीत एकाचा मृतदेह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोंदा खाडीत एकाचा मृतदेह
आरोंदा खाडीत एकाचा मृतदेह

आरोंदा खाडीत एकाचा मृतदेह

sakal_logo
By

आरोंदा खाडीत युवकाचा मृतदेह
सावंतवाडी ः आरोंदा-किरणपाणी खाडीत एकाचा मृतदेह तरंगताना आढळला. अर्वेश चंद्रकांत गावडे (वय ३१, रा. सावरजुवा), असे त्याचे नाव आहे. याबाबतची खबर त्याचा भाऊ सावळाराम गावडे (वय ३६) यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिस हवालदार विजय केरकर अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87593 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..