आजगावातील शाळेत नामफलकाचे अनावरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजगावातील शाळेत
नामफलकाचे अनावरण
आजगावातील शाळेत नामफलकाचे अनावरण

आजगावातील शाळेत नामफलकाचे अनावरण

sakal_logo
By

43998
आजगाव ः शाळेच्या नवीन नामफलक अनावरण केल्यानंतर उपस्थित मान्यवर.

आजगावातील शाळेत
नामफलकाचे अनावरण
सावंतवाडी, ता. १८ ः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आजगाव ग्रामपंचायत, आजगाव मराठी शाळा माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शाळेच्या माजी विद्यार्थी भगवान उर्फ तात्या शेटकर यांनी आपल्या वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ प्राथमिक शाळेला दिलेल्या नामफलकाचे अनावरण त्यांच्या व प्रशांत काकतकर यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामपंचायत सरपंच सुप्रिया वाडकर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाल्यानंतर केंद्रशाळेमध्येही ध्वजवंदन झाले. माजी विद्यार्थी संघातर्फे गुणवंतांचा सत्कार झाला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y88125 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..