तळेरेत शुभेच्छापत्र प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळेरेत शुभेच्छापत्र प्रदर्शन
तळेरेत शुभेच्छापत्र प्रदर्शन

तळेरेत शुभेच्छापत्र प्रदर्शन

sakal_logo
By

44003
तळेरे ः वामनराव महाडीक महाविद्यालयात शुभेच्छापत्र प्रदर्शन पाहताना मान्यवर.

तळेरेत शुभेच्छापत्र प्रदर्शन
तळेरे ः येथील वामनराव महाडीक विद्यालय व कनिष्ठ कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छापत्र प्रदर्शनाचे आयोजन केले होते. शाळा समिती सदस्य शरद वायंगणकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्‍घाटन करण्यात आले. यावेळी चेअरमन अरविंद महाडीक, शाळा समिती सदस्य प्रवीण वरूणकर, तळेरे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजू जठार, प्राचार्य अविनाश मांजरेकर, शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष संतोष पाटणकर, माईंड ट्रेनर सदाशिव पांचाळ, ज्येष्ठ शिक्षक सी. व्ही. काटे, ए. बी. कानकेकर, पी. एन. काणेकर, डी. सी. तळेकर, पी. एम. पाटील, एन. बी. तडवी, व्ही. डी. टाकळे, ए. बी. तांबे, एस. एन. जाधव, एस. यू. सुर्वे, एन. पी. गावठे, ए. पी. कोकरे, समीर चव्हाण, अंकित घाडीगावकर, लिपीक राजेश तांबे, कल्पेश तळेकर, प्रकाश घाडी, देवेंद्र तळेकर, संदेश तळेकर आदी उपस्थित होते. पाचवी ते दहावी वर्गातून पी. एन. काणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम झाला.