मैत्रीय आपटेला वक्तृत्वात यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मैत्रीय आपटेला वक्तृत्वात यश
मैत्रीय आपटेला वक्तृत्वात यश

मैत्रीय आपटेला वक्तृत्वात यश

sakal_logo
By

44702
कनेडी ः मैत्रेय आपटेचे अभिनंदन करताना सुमंत दळवी आदी.

मैत्रीय आपटेला वक्तृत्वात यश
कनेडी ः उत्कर्ष युवक कला, क्रीडा, व्यायाम मंडळ इन्सुली डोबाची शेळ पुरस्कृत आणि विद्या विकास मंडळ, इन्सुली संचलित नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुलीतर्फे आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत माध्यमिक विद्यामंदिर कनेडी या प्रशालेतील विद्यार्थिनी मैत्रेयी मकरंद आपटे (आठवी) हिने तृतीय क्रमांक पटकावला. ‘वाचन आणि मूल्यसंस्कार’ विषयावर तिने वक्तृत्व सादर केले. तिला रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी, पर्यवेक्षक बयाजी बुराण आदींनी मैत्रेयीचे अभिनंदन केले. शिक्षक मकरंद आपटे आणि सहाय्यक शिक्षिका पल्लवी हाटले यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y88164 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..