राजू रावराणे यांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजू रावराणे यांची निवड
राजू रावराणे यांची निवड

राजू रावराणे यांची निवड

sakal_logo
By

राजू रावराणे यांची निवड
कणकवली ः शिवसेना कणकवली उपतालुका प्रमुखपदी लोरे येथील राजू रावराणे यांची निवड करण्यात आली. रावराणे हे जुने शिवसैनिक आहेत. सामाजिक क्षेत्रात ते नेहमी अग्रेसर असतात. त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याची दखल घेत खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून शिवसेना कणकवली उपतालुका प्रमुखपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y88374 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..