विकास भोईर यांची फेर निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विकास भोईर यांची फेर निवड
विकास भोईर यांची फेर निवड

विकास भोईर यांची फेर निवड

sakal_logo
By

विकास भोईर यांची फेर निवड
कणकवली ः राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या राज्यस्तरीय संघटनेच्या अध्यक्षपदी विकास भोईर यांची फेर निवड झाली. कोकण विभागीय सचिवपदी अभय सावंत तर कार्याध्यक्षपदी दत्तात्रेय भोईर सर्वानुमते निवड करण्यात आली. पनवेल येथे नुकताच ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचा राज्यस्तरीय मेळावा झाला. या कार्यकारणीमध्ये उपाध्यक्ष विलास कुमारवार, राज्य सरचिटणीस गिरीश दाबाईर, कार्याध्यक्ष अल्लाउद्दीन काझी, दिलीप डोके, दयानंद एरंडे यांचीही निवड करण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y88376 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..