अपघातात दुचाकीस्वार गंभीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपघातात दुचाकीस्वार गंभीर
अपघातात दुचाकीस्वार गंभीर

अपघातात दुचाकीस्वार गंभीर

sakal_logo
By

44362
सावंतवाडी ः अपघातग्रस्त वाहने.

अपघातात दुचाकीस्वार गंभीर
सावंतवाडी ः ट्रकची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हा अपघात आज सकाळी आठच्या सुमारास येथील गोविंद नाट्य मंदिर समोरील मुंबई-गोवा महामार्गावर घडला. एकनाथ अंकुश पाटकर (रा. तेंडोंली, कुंभारवाडी ता. कुडाळ), असे जखमीचे नाव आहे. याबतची फिर्याद ट्रक चालक अंकुश हडकर यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार आपघाताची नोंद झाली. उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून जखमीला गोमेकॉत हलविले. दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y88607 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..