ऋतिका पालकर आज दूरदर्शनवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऋतिका पालकर 
आज दूरदर्शनवर
ऋतिका पालकर आज दूरदर्शनवर

ऋतिका पालकर आज दूरदर्शनवर

sakal_logo
By

44456
ऋतिका पालकर

ऋतिका पालकर
आज दूरदर्शनवर

सकाळ वृत्तसेवा
माणगाव, ता. २० ः माणगाव (ता. कुडाळ) येथील स्टोन आर्टिस्ट ऋतिका पालकर हिची दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर ‘विचारांच्या पलिकडे’ या कार्यक्रमात उद्या (ता. २१) सायंकाळी साडेसातला मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. तर रात्री दहाला या कार्यक्रमाचे पुन्हा प्रसारण होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.