चौकेत ४० जणांचे रक्तदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चौकेत ४० जणांचे रक्तदान
चौकेत ४० जणांचे रक्तदान

चौकेत ४० जणांचे रक्तदान

sakal_logo
By

44557
चौके ः रक्तदान शिबिराचे उद्‍घाटन करताना मान्यवर.

चौकेत ४० जणांचे रक्तदान
मालवण : चौके येथील वावळ्याचे भरड येथे मंडळातर्फे घेतलेल्या रक्तदान शिबिरात ४० जणांनी रक्तदान केले. चौके वावळ्याचे भरड भराडी कला-क्रीडा विकास मंडळाच्या कार्यालयात हे शिबिर झाले. यावेळी जिल्हा रुग्णालय रक्तपेढी टीमचे डॉ. अमित आवळे, रक्तपेढी प्रमुख डॉ. प्राजंली परब, सुनील वानोळे, श्री. भाटवडेकर, श्री. आडकर, अस्लम शेख यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष बिजेंद्र गावडे, विष्णू चौकेकर, मंदार गावडे, पत्रकार समिती अध्यक्ष संतोष गावडे, सदानंद गावडे, विनायक चौकेकर, मोहन गावडे, दत्ता गावडे, कृष्णा गावडे, महेश सावंत, श्रीधर नाईक, बंटी सावंत उपस्थित होते.