उस्मानाबाद-पणजी बसला मणेरीत अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उस्मानाबाद-पणजी 
बसला मणेरीत अपघात
उस्मानाबाद-पणजी बसला मणेरीत अपघात

उस्मानाबाद-पणजी बसला मणेरीत अपघात

sakal_logo
By

44679
मणेरी ः अपघातग्रस्त बस.

उस्मानाबाद-पणजी
बसला मणेरीत अपघात

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. २१ : उस्मानाबादहून पणजीकडे जाणाऱ्या एसटीला आज सकाळी मणेरी येथे अपघात झाला. समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देण्याच्या प्रयत्नात भरधाव वेगात असलेली एसटी रस्ता सोडून बाहेर गेली आणि डाव्या बाजूने कलंडली. बस खाली कोसळली असती तर दुर्घटना घडली असती. सुदैवाने बस झाडीत जात चिखलात रुतून थांबल्याने अनर्थ टळला. चालक-वाहकांनी प्रवाशांना आपत्कालीन दरवाजातून बाहेर काढले. काही स्थानिकांनी त्यांना मदत केली. हा अपघात बांदा दोडामार्ग मार्गावर झाला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89044 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..