आंबडोस ग्रामपंचायतीतर्फे वीरपत्नी दळवींचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबडोस ग्रामपंचायतीतर्फे
वीरपत्नी दळवींचा सत्कार
आंबडोस ग्रामपंचायतीतर्फे वीरपत्नी दळवींचा सत्कार

आंबडोस ग्रामपंचायतीतर्फे वीरपत्नी दळवींचा सत्कार

sakal_logo
By

आंबडोस ग्रामपंचायतीतर्फे
वीरपत्नी दळवींचा सत्कार
ओरोस,ता.२१ ः आंबडोस सरपंच राधा वरवडेकर यांनी देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त माजी सैनिक (कै.) गोविंद दळवी यांच्या पत्नी लक्ष्मीबाई दळवी यांचा घरी जाऊन सत्कार केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य विजया साळगावकर, सुबोधिनी परब, सुहासिनी दळवी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक परब, सुंदरी चव्हाण, सतीश दळवी, माजी अध्यक्ष राघो इंदुलकर, शाळा व्यवस्थापन कमिटीचे उपाध्यक्ष बापू भोसले, विश्वनाथ करावडे आदी उपस्थित होते. आंबडोस-व्हाळवाडी जिल्हा परिषद शाळेच्यावतीने अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. या स्पर्धेतील विजेत्यांना सरपंचांनी स्वखर्चातून बक्षिसे दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89051 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..