नरडवे इंग्लिश स्कूलमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नरडवे इंग्लिश स्कूलमध्ये 
शैक्षणिक साहित्य वाटप
नरडवे इंग्लिश स्कूलमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप

नरडवे इंग्लिश स्कूलमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप

sakal_logo
By

४४६२६
नरडवे ः येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मुलांना साहित्य वाटप करताना पारिजात संस्थेचे पदाधिकारी.

नरडवे इंग्लिश स्कूलमध्ये
शैक्षणिक साहित्य वाटप
कणकवली,ता. २१ ः मुंबई येथील पारिजात संस्थेतर्फे नरडवे इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना मोफत साहित्याचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी या नात्याने पारिजात संस्थेतर्फे हे कार्य केले. यावेळी योगेश चव्हाण, विशाल सावंत, चेतन्य पाष्टे, सुरेश सावंत, आश्विन गावकर उपस्थित होते. तसेच विद्यार्थ्यांना योगेश चव्हाण यांनी ‘करिअर व्यवस्थापन’ विषयावर मार्गदर्शन केले. पारिजात संस्थेच्या या कार्याबद्दल अखिल नरडवे ग्रामोद्वार संघाच्यावतीने आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89164 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..