कुडाळातून महिला बेपत्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळातून महिला बेपत्ता
कुडाळातून महिला बेपत्ता

कुडाळातून महिला बेपत्ता

sakal_logo
By

swt2224.jpg
L44990
मिलन कोळपाटे

कुडाळातून महिला बेपत्ता
सावंतवाडी, ता. २२ः कुडाळ येथील विवाहित महिला मिलन संतोष कोळपाटे (वय ४०, रा. हिंद कॉलनी) या बेपत्ता असल्याची फिर्याद तिचा नवरा संतोष जनार्दन कोळपाटे यांनी दिली. त्यानुसार सावंतवाडी पोलिसात बेपत्ताची नोंद केली आहे. त्या काल (ता. २१) देवसू येथे माहेरी गेल्या होत्या; मात्र अद्यापपर्यंत घरी न परतल्यामुळे कोळपाटे यांनी पोलिसांत खबर दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89419 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..