मंडणगड-शेतशिवाराला हिरवळीचा साज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंडणगड-शेतशिवाराला हिरवळीचा साज
मंडणगड-शेतशिवाराला हिरवळीचा साज

मंडणगड-शेतशिवाराला हिरवळीचा साज

sakal_logo
By

केवळ फोटो ओळी
.....
मन इथं विसावत, नजर नाही हटत...
धरतीचा असा साजशृंगार कुणाला नाही आवडणार?
rat24p2.jpg
45284
मंडणगड : तालुक्यात शेतातून भाताची रोपे तरारली असून, संपूर्ण शेत-शिवार हिरवेगार दिसून येत आहे. निसर्गाचे हे हिरवे रूप डोळ्यांना सुखावत असून श्रावणात ऊन-पावसाचा पाठशिवणीचा खेळ रंगतो आहे. (सचिन माळी : सकाळ छायाचित्रसेवा)
..

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89921 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..