रत्नागिरी- रत्नागिरी-कोल्हापूर प्रवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- रत्नागिरी-कोल्हापूर प्रवास
रत्नागिरी- रत्नागिरी-कोल्हापूर प्रवास

रत्नागिरी- रत्नागिरी-कोल्हापूर प्रवास

sakal_logo
By

रत्नागिरी-आंबा मार्गावर खड्डेच खड्डे; प्रवाशांचे मोडते कंबरडे !
....
इंट्रो
रत्नागिरी ः रत्नागिरी-कोल्हापूर मार्गांवर आंबा घाटापर्यंत ठिकठिकाणी खड्यांचा सामना करत वाहन चालकांना प्रवास करावा लागत आहे. हातखंबा ते पाली चौपदरीकरण कामामुळे खड्डे पडले आहेत. पाली ते साखरपा आणि आंबा घाट परिसरातही अशीच परिस्थिती आहे. गणपती उत्सवाला येणाऱ्यांना याच खड्ड्यातून मार्ग काढत यावे लागणार आहे. साखरपा परिसरात तर तीन ठिकाणी भले मोठे खड्डे जीवघेणे ठरवू शकतात. आंबा घाटात गतवर्षी दरड कोसळलेल्या एका ठिकाणी काम पूर्ण झाल असले तरी तिथे एका बाजूने वाहतूक सुरू आहे. त्याच भागात पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे चालकांना कसरत करत वाहने हाकावी लागत आहेत. त्याची चित्रमय झलक...
----
खालील पैकी एखादा चांगला फोटो मोठा वापरावा
-rat25p5.jpg
45465
-संगमेश्वर ः साखरपा परिसरात पडलेले आहेत.
----
-rat25p6.jpg
45466
- साखरपा चौकाजवळ रस्त्यातील खड्डा वाचवण्याचे चालकानपुढे आव्हान.
----
-rat25p7.jpg
45467
- साखरपा पेट्रोल पंम्पासमोर पडलेले खड्डे.
----
-rat25p8.jpg
45468
- खड्ड्यात शोधावा लागतोय रस्ता.
----
-rat25p9.jpg
L45469
- आंबा घाटातही दुरुस्त केलेल्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत.
----
-rat25p10.jpg
45457
- आंबा घाटातील रस्ता दरीकडेच्या बाजूस खड्डे पडल्याने धोकादायक झाला आहे.
----
-rat25p11.jpg
45458
- घाटात रस्त्याच्या मधोमध पडलेला खड्डा. (राजेश कळंबटे ः सकाळ छायाचित्रसेवा )

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90222 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..