रत्नागिरी-कुणबी कर्मचारी सेवासंघातर्फे गुणवंतांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-कुणबी कर्मचारी सेवासंघातर्फे गुणवंतांचा सत्कार
रत्नागिरी-कुणबी कर्मचारी सेवासंघातर्फे गुणवंतांचा सत्कार

रत्नागिरी-कुणबी कर्मचारी सेवासंघातर्फे गुणवंतांचा सत्कार

sakal_logo
By

कुणबी भवनात गुणवंतांचा सत्कार
रत्नागिरीः रत्नागिरी तालुका कुणबी कर्मचारी सेवासंघातर्फे गुणवंतांचा सत्कार सोहळा जे. के. फाईल्स येथील कुणबी भवनात झाला. या वेळी समाजोन्नती संघाचे उपाध्यक्ष शांताराम मालप, कर्मचारी सेवासंघाचे अध्यक्ष संजय बैकर, नंदकुमार मोहिते, रामभाऊ गराटे, चव्हाण, जितेंद्र शिवगण आदी उपस्थित होते. समाजातील पाचवी ते आठवी शिष्यवृत्तीधारक, दहावी, बारावी, पदव्युत्तर, डॉक्टर, वकील तसेच कला, क्रीडा, सांस्कृतिक यात गुणवत्ता संपादन करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा बॅंकेवर संचालक म्हणून निवडून आलेले रामभाऊ गराटे यांचा सत्कार करण्यात आला. भविष्यातील दिशा या विषयावर मिलिंद कडवईकर यांचे मार्गदर्शन झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90232 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..