निधन वार्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वार्ता
निधन वार्ता

निधन वार्ता

sakal_logo
By

- rat२५p१.jpg
L४५४५६
- राजाराम शिर्के
----------

निवृत्त सुभेदार राजाराम शिर्के
चिपळूण, ता. २५ ः पाकिस्तान आणि चीनबरोबरच्या युद्धात पराक्रम गाजवणारे निवृत्त सुभेदार आणि खोपड गावचे सुपुत्र राजाराम तानबाराव शिर्के (८७) यांचे सोमवारी (ता. २२) खोपड येथील निवासस्थानी निधन झाले. १६ मराठा लाईट इन्फटीतून ते पाकिस्तानविरुद्ध दोन्ही व चीन युद्धात सहभागी होते. त्यांना संग्राम वॉर मेडलने गौरवण्यात आले होते. निवृत्तीनंतर ते आपल्या गावी राहात होते. त्यांचा दशक्रिया विधी बुधवारी (ता. ३१) तळवाडी येथे व उत्तरकार्य २ सप्टेंबरला खोपड येथील निवासस्थानी होणार आहे. त्यांच्या मागे पत्नी, पाच मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
---------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90364 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..