कणकवली : प्रवाशांना दिलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : प्रवाशांना दिलासा
कणकवली : प्रवाशांना दिलासा

कणकवली : प्रवाशांना दिलासा

sakal_logo
By

तुतारी एक्स्प्रेसच्या प्रतिक्षा यादीतील प्रवाशांना दिलासा
कणकवली, ता. २५ ः कोकण रेल्वेच्या दादर ते सावंतवाडी या मार्गावर धावणाऱ्या तुतारी एक्स्प्रेसच्या प्रतिक्षा यादीतील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. रेल्वेने गणपती उत्सव दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी वातानुकुलीत थ्री टायर कोच, स्लीपर कोच आणि सेकंड सीटिंग कोच तात्पुरत्या स्वरूपात वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.गाडी क्रमांक ११००३ दादर ते सावंतवाडी रोड आणि परतीसाठी गाडी क्र. ११००४ तुतारी एक्सप्रेससाठी २७ आगस्ट ते १२ सप्टेंबर या कालावदीत जादा डबे जोडले जाणार आहे. यात वातानुकुलीत एसी थ्री टायर एक कोच, स्लीपर दोन कोच आणि सेकंड सीटिंग दोन कोचच्या रचनेत बदले केल्याने ही गाडी २४ कोचच्या सुधारित रचनेसह धावणार आहे. या गाडीला सध्या ४०० पर्यत प्रवाशांची प्रतिक्षा यादी आहे. त्यामुळे प्रतिक्षा यादीतील सर्व प्रवाशांना आत तिकिट मिळणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90409 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..