पखवाज परीक्षेत विद्यार्थ्यांचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पखवाज परीक्षेत विद्यार्थ्यांचे यश
पखवाज परीक्षेत विद्यार्थ्यांचे यश

पखवाज परीक्षेत विद्यार्थ्यांचे यश

sakal_logo
By

45720
कुडाळ ः अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षेत सहभागी विद्यार्थी.


पखवाज परीक्षेत विद्यार्थ्यांचे यश

कुडाळात आयोजन; अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचा पुढाकार

कुडाळ, ता. २६ ः एप्रिल, मेमध्ये अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या पखवाज परीक्षेत प्रशिक्षक पखवाज अलंकार महेश सावंत यांच्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले.
परीक्षा व नावे अशी ः १) प्रारंभिक परीक्षा ः कौस्तुभ सावंत (सावंतवाडी), मान्यता भांडये (ओरोस), प्रकाश घाटकर (कुणकेरी), प्रार्थना घाडी (आकेरी), वेदिका घाडी (आकेरी), श्रवण गोसावी (कारिवडे), गुरुदास घाडी (पेंड़ूर), गजाजन खटावकर (कुडाळ), आर्य राउळ (कुडाळ), गणपत कुंभार (कुडाळ), राहुल सावंत (गोठोस), राहुल घाडी (पेंड़ूर), तेजस दळवी (तळगाव), रोहित कदम (वेताळ बांबर्डे), सुयश गावडे (वाघचौडी), दुर्वेश गावडे (माडयचीवाडी), धिरज पावसकर (नेरुर), लक्ष्मण सावंत (पिकुळे-दोडीमार्ग), अनिकेत मोंडे (कुडाळ), दर्शन आरोसकर (पिंगुळी), पार्थ गिरकर (मसुरे), तेजस नेवरेकर (कणकवली), तेजस कदम (कणकवली). २) प्रवेशिका प्रथम परीक्षा ः दीप मांजरेकर (ओरोस), भावेश राऊळ (सावंतवाडी), गार्गी सावंत (सावंतवाडी), युवराज गावडे (चौकुळ), सुजित सावंत (सावंतवाडी), विराज गावडे (साळेल), श्रेया गावडे (साळेल), गौरांग गावडे (साळेल), वेदांत पांगे (ओरोस), रुद्र माळकर (कुडाळ), यश मळगावकर (पेंड़ूर), ओमकार सावंत (नागवे). ३) प्रवेशिका पूर्ण परीक्षा : सुजल कोरगावकर (तळवडे), योगिता प्रभू (आंदुर्ले), महेश फाले (नांदोस), ऋत्विक तळकटकर (मळगाव), ओमकार केरकर (परुळे), सुजल गावडे (गोवेरी), अश्मेष लवेकर (तळेरे). ४) मध्यमा प्रथम परीक्षा ः समृद्धी ठाकूर (नेरुर), रूपेश माडये (देवली-मालवण), गणेश सावंत (पेंड़ूर), संस्कार पाटकर (पिंगुळी). ५) मध्यमा पूर्ण परीक्षा ः राघवेंद्र नाईक (वास्को-गोवा), चिन्मय पिंगुळकर (पिंगुळी). ६) विशारद पुर्ण परीक्षा ः पुरुषोत्तम मळीक (गोवा-कुडणे) आणि तुषार गोसावी. या सर्वांना प्रशिक्षक महेश सावंत (कुडाळ-आंदुर्ले) यांचे मार्गदर्शन आहे. श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाचे संचालक डॉ. दादा परब आणि भजन सम्राट भालचंद्र केळुसकर बुवा आदींनी अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90555 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..