शालेय शिक्षण मंत्री आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शालेय शिक्षण मंत्री
आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर
शालेय शिक्षण मंत्री आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर

शालेय शिक्षण मंत्री आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर

sakal_logo
By

98243
दीपक केसरकर

शालेय शिक्षण मंत्री
आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर
सिंधुदुर्गनगरी, ता. २६ ः शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर उद्या (ता.२७) सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचा दौरा अशा ः उद्या (ता.२७) सकाळी ८.३० सावंतवाडी निवासस्थान येथून सिंधुदुर्ग विमानतळ, चिपीकडे मोटारीने प्रयाण, सकाळी ९.४५ वाजता सिंधुदुर्ग विमानतळ, चिपी येथे राज्यपालांच्या स्वागतासाठी आगमन. सकाळी १०.१५ वाजता सिंधुदुर्ग विमानतळ, चिपी येथून मोटारीने राज्यपालांसमवेत व्ही. व्ही. दळवी कॉलेज तळेरे येथे प्रयाण. सकाळी ११.३५ वाजता व्ही. व्ही. दळवी कॉलेज तळेरे, येथे आगमन. सकाळी ११.३५ ते १२.२५ वाजता व्ही. व्ही. दळवी कॉलेज, तळेरे येथे उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती. दुपारी १२.२५ वाजता राज्यपालांसमवेत व्ही. व्ही. दळवी कॉलेज, तळेरे येथून मोटारीने प्रयाण. दुपारी २ वाजता सुरभ गेस्ट हाऊस, डॉ. बीएसकेके विद्यापीठ, वेंगुर्ले येथे आगमन. दुपारी २ ते ३ राखीव. दुपारी ३ वाजता सुरभ गेस्ट हाऊस, डॉ. बीएसकेके विद्यापीठ, वेंगुर्ले येथून मोटारीने प्रयाण. दुपारी ३.०५ वाजता सागरी अभ्यास केंद्र, वेंगुर्ले येथे आगमन. दुपारी ३.०५ ते ३.३० वाजता सागरी अभ्यास केंद्र, वेंगुर्ले येथील भूमीपूजन सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी ३.३० वाजता सागरी अभ्यास केंद्र, वेंगुर्ले येथून मोटारीने सिंधुदुर्ग विमानतळ, चिपी येथे प्रयाण. सायकाळी ४.१० वाजता सिंधुदुर्ग विमानतळ, चिपी येथे आगमन. सायंकाळी ४.१५ वाजता सिंधुदुर्ग विमानतळ, चिपी, येथून राज्यपालांसमवेत शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90632 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..